शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ : आषाढीच्या दिवशीच झाली विठ्ठल मंदिरात चोरी

By admin | Updated: July 15, 2016 15:01 IST

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशीच विठ्ठल मंदिरात चोरट्यांनी दानपेटी लांबवल्याची धक्कादायक घटना भुसावळमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, दि. १५ - आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व भाविक पांडुरंगाच्या चरणी लीन होत असताना आजच्या दिवशीच भुसावळच्या विठ्ठल मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारत दानपेटी लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आषाढी एकादशीलाच घडलेल्या या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.याबाबतची माहिती अशी की, शहरातील जामनेर रोडवरील विकास कॉलनीत सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी विठ्ठल मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराची देखभाल स्थानिक रहिवासीच करीत असतात. वर्षभरापासून मंदिरातील दान पेटी उघडण्यात आली नव्हती. ती काल सर्वांसमोर उघडली जाणार होती. मात्र काही लोक हजर नसल्याने ती उघडण्यात आली नाही. ती आज आषाढीला उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रात्रीच चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यांनी चलनी नोटा घेऊन पलायन केले. सुटी नाणी नेण्याच्या भानगडीत चोरटे पडले नाहीत, असे सांगण्यात आले. आषाढी एकादशीलाच तेही श्री विठ्ठल मंदिरात चोरी झाल्याने या भागातील भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.