शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांवरील उपचार; रुग्णालयाचे सरकारला पत्र

By admin | Updated: November 15, 2016 06:07 IST

माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची अ‍ॅन्जिओग्राफी आणि अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांंनी निदान केले आहे

मुंबई : माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची अ‍ॅन्जिओग्राफी आणि अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांंनी निदान केले आहे. यासंदर्भात बॉम्बे रुग्णालयाने सरकारला पत्र दिले असून उत्तर आल्यावर प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बी.के. गोयल यांनी दिली. छगन भुजबळ यांंच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकार असून केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन त्यांचा २४ तासांचा इसीजी केला. त्यानंतर भुजबळांना बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी त्यांच्या थॅलियम सीटी स्कॅन आणि इलेक्ट्रो फिजिलॉजी स्टडी या दोन तपासण्या करण्यात आल्या. याचबरोबरीने त्यांच्या अन्य काही तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांनंतर अ‍ॅन्जिओग्राफी आणि अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे निदान झाले. यासंदर्भात सरकारला पत्र पाठविले आहे. सध्या त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असेही डॉ. गोयल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)