शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

बेस्ट कर्मचाऱ्यांचा उद्या ठिय्या

By admin | Updated: March 21, 2017 02:39 IST

बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्युत आणि परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन दिरंगाईने

मुंबई : बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्युत आणि परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन दिरंगाईने होत असल्याचा आरोप बॉम्बे इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. परिणामी, बेस्ट प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी, २२ मार्च रोजी दुपारी १ वाजता वडाळा आगारासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गायकवाड म्हणाले की, या महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला असला, अद्याप पुढील महिन्याच्या वेतनाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. बेस्ट आर्थिक संकटात असल्याचा भास प्रशासन निर्माण करत आहे. मात्र त्यामागील खरे कारण हे कर्मचाऱ्यांचा वेतन करार आहे. बेस्ट प्रशासन आणि कामगारांमधील वेतन कराराला एक वर्ष पूर्ण होत आले तरी कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्याचे औदार्य प्रशासन दाखवत नाही. याउलट गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १० तारखेनंतर देऊन बेस्टची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा कांगावा प्रशासन करीत आहे. प्रलंबित वेतन करार टाळण्यासाठीच प्रशासन हे केविलवाने प्रयत्न करीत असल्याचा गायकवाड यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)