शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

बेस्टची वीज स्वस्त

By admin | Updated: October 30, 2016 00:50 IST

मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टच्या वीजदरात महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने कपात केली आहे. बेस्टने दाखल केलेल्या वीजदरवाढीवर आयोगाने निर्णय दिला आहे.

मुंबई : मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टच्या वीजदरात महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने कपात केली आहे. बेस्टने दाखल केलेल्या वीजदरवाढीवर आयोगाने निर्णय दिला आहे. त्यानुसार, आयोगाने चालू आर्थिक वर्ष २०१६-१७ करिता सरासरी वीजदरात एकूण ७ टक्के कपात मंजूर केली आहे. सरासरी वीजदरात २०१७-१८ मध्ये ६ टक्के कपात, २०१८-१९ मध्ये ६ टक्के कपात आणि २०१९-२० मध्ये ५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.आयोगाने बेस्टकरिता २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० साठी वीजपुरवठ्याचा सरासरी खर्च अनुक्रमे ८.८१, ८.२७, ७.७९ आणि ७.४३ प्रति युनिट निर्धारित केला आहे. स्थिर खर्चाचा भाग ग्राहकांच्या स्थिर आकारातून अधिक प्रमाणात वसूल व्हावा, या धोरणानुसार आयोगाने निरनिराळ्या ग्राहकांच्या स्थिर आकारात अल्पशी दरवाढ केली आहे.बेस्टने प्रत्येक वर्षासाठी ६.५० टक्के इतक्या प्रस्तावित केलेल्या वितरण हानीच्या लक्ष्याऐवजी आयोगाने, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० करिता वितरण हानीचे लक्ष्य अनुक्रमे ५.९०, ५.८०, ५.७० आणि ५.६० टक्के निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)वीजखरेदीचा प्रस्ताव सादर करा, बेस्टला निर्देशबेस्टच्या एकूण खर्चापैकी वीजखरेदीवर होणारा खर्चाचा भाग मुख्य आहे. तो भाग ग्राहकांकडून वसूल केला जातो. टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील निर्मिती प्रकल्पासोबत असलेला वीजखरेदी दर २०१८ मध्ये संपणार आहे. बेस्टचे वीजदर : प्रतियुनिट (रुपयांत)वर्गवारी२०१६-१७२०१७-१८०-१००२.००१.८०१०१-३००४.४५४.००३०१-५००७.३०६.८०५०० वर९.३०८.८०