शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडामालकांच्या नजरा अधिवेशनाकडे

By admin | Updated: March 6, 2017 01:27 IST

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी कायदा होण्याची शक्यता असल्याने बैलगाडा मालकांच्या नजरा अधिवेशनाकडे लागल्या आहेत

मंचर : उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी कायदा होण्याची शक्यता असल्याने बैलगाडा मालकांच्या नजरा अधिवेशनाकडे लागल्या आहेत. कायदा मंजूर झाल्यानंतर बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा होऊन पुन्हा एकदा ग्रामीण भागात गावोगावी भिर्रर्रर्र...चा आवाज घुमणार आहे.ग्रामीण भागाची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती ७ मे २०१७ पासून बंद आहे. ग्रामीण भागाच्या अर्थकारणावर त्यामुळे परिणाम झाला आहे. शर्यती सुरू होण्यासाठी बैलगाडामालक आग्रही आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली आहे. तत्कालीन केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अधिसूचना काढून बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती. मात्र, प्राणिमित्रांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आणल्याने थोड्या दिवस सुरू झालेल्या बैलगाडाशर्यती पुन्हा बंद झाल्या.तमिळनाडू राज्यात जलीकट्टूसाठी नागरिकांनी आंदोलन केले. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. तमिळनाडू सरकारने सुरुवातीस अधिसूचना काढून व नंतर विधेयक मंजूर करून जलिकट्टूला परवानगी दिली. कर्नाटक राज्यानेसुद्धा त्याच धर्तीवर परवानगी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने तमिळनाडू राज्याप्रमाणे पावले उचलावीत, असा बैलगाडामालक व शौकिनांचा आग्रह होता.विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. कधी नव्हे ते गावागावांत अधिवेशनासंदर्भात चर्चा होत आहेत.