शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

बीएड, एमएडची सीईटी २५ रोजी

By admin | Updated: July 4, 2015 03:15 IST

राज्यातील शासकीय, अशासकीय अध्यापक महाविद्यालयांतील बी.एड. आणि एम.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता उच्च शिक्षण संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी

मुंबई : राज्यातील शासकीय, अशासकीय अध्यापक महाविद्यालयांतील बी.एड. आणि एम.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता उच्च शिक्षण संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना १७ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.उच्च शिक्षण संचालनालयाने बी.एड. व एम.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बी.एड.चा प्रवेश अर्ज उमेदवारांना http://bed.mhpravesh.inया संकेतस्थळावर भरता येईल; तर एम.एड.च्या प्रवेशासाठी उमेदवारांना http://med.mhpravesh.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. प्रवेश अर्जासह माहिती पुस्तिका उमेदवारांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन्ही परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरल्यानंतर १९ ते २५ जुलै या कालावधीत हॉल तिकीट आॅनलाइन उपलब्ध होणार आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे आॅप्शन फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया ७ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)