शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना ‘तेजस्विनी’चा आधार

By admin | Updated: May 14, 2014 04:48 IST

महिलांसह तरुणींचा रेल्वे प्रवास सुखकर होण्यासाठी ‘तेजस्विनी पथका’ची निर्मिती करण्यात आली आहे.

गणेश वाघ, भुसावळ जि. जळगाव - महिलांसह तरुणींचा रेल्वे प्रवास सुखकर होण्यासाठी ‘तेजस्विनी पथका’ची निर्मिती करण्यात आली आहे. कुठल्याही संकटाशी दोन हात करत आणि अडचणीत असलेल्या महिला-तरुणींना या पथकाने मदतीचा हात पुढे केला आहे. एवढेच नाहीतर रेल्वे डब्यातील मजनूंचा या पथकाने केवळ बंदोबस्त केला नाही तर त्यांना वठणीवर आणले आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त चंद्रमोहन मिश्रा यांच्या संकल्पनेतून आॅगस्ट २०१३मध्ये या तेजस्विनी पथकाची स्थापना करण्यात आली. पथकात पाच महिला कर्मचारी आहेत. रेल्वे प्रवासात महिलांच्या डब्यात घुसखोरी करणार्‍या प्रवाशांसह महिला-तरुणींची छेड काढणार्‍या मजनूंपासून तर धूम्रपान करणार्‍या शौकिनांना या पथकातील रणरागिनींनी पकडून दंडात्मक कारवाई केली. एवढेच नाहीतर त्यांना वठणीवर आणण्याचे कामही केले आहे. यामुळे या पथकाचा अख्या भुसावळ विभागात दरारा निर्माण झाला आहे़ २४ तास हेल्पलाइन रेल्वे प्रवासात महिलांची छेडखानी होत असल्यास वा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्यांच्यासोबत होत असल्यास त्यांनी महिला हेल्पलाइन क्रमांक ०२२-२२६१०१८४, ०२५८२-१०१९४ वर संपर्क साधावा.