शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

‘बारामतीची वाट लावणारा जन्माला यायचा आहे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 23:38 IST

राजकारणात आम्ही कधी कंबरेखाली वार केले नाहीत. खालच्या पातळीला जाऊन टीका केली नाही. मात्र, काही वाचाळवीर मंत्री बारामतीविषयी बोलतात. बारामतीची

बारामती : राजकारणात आम्ही कधी कंबरेखाली वार केले नाहीत. खालच्या पातळीला जाऊन टीका केली नाही. मात्र, काही वाचाळवीर मंत्री बारामतीविषयी बोलतात. बारामतीची वाट लावणारा अजून जन्माला यायचा आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचे नाव न घेता केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. वैयक्तिक टीका केली असती, तर गप्प बसलो असतो, परंतु बारामतीविषयी कुणी बोलले, तर खपवून घेतले जाणार नाही, असे सांगून पवार म्हणाले, ‘राजकारणात आम्ही काय चुकीचे बोललो, तर त्याचा पश्चात्ताप म्हणून आत्मक्लेश करण्याची तयारी दाखवली. विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. जे बारामतीचे वाटोळे करायला निघाले, त्यांना त्यांची जागा बारामतीकरांनी दाखवून द्यावी. बारामतीचे नाव घेऊन ते मोठे झाले. मंत्री झाले, तेच बारामतीचे वाटोळे करायला निघाले. शेतीमालाच्या भावासाठी आंदोलन करणारे आता राज्यकर्ते झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला नाही. महागाई वाढल्याचे कोणाला सोयरसुतक नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. मागच्या वर्षीचाच एफआरपी दर या वर्षीदेखील आहे. आता कुठे गेले राजू शेट्टी, सदाभाऊ खोत? असा प्रश्न विचारून या नेत्यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)