शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईविरोधात बारामतीत मोर्चा

By admin | Updated: August 23, 2016 01:24 IST

अतिक्रमणात हातगाड्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पथारी असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

बारामती : नगर परिषदेने नुकत्याच केलेल्या अतिक्रमणात हातगाड्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पथारी असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. असोसिएशनचे संस्थापक, बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर एसटी स्टँड, इंदापूर चौक, गुणवडी चौक, मारवाड पेठ, गांधी चौक, सुभाष चौकमार्गे नगर परिषदेसमोर मोर्चा आला. या ठिकाणी निषेधसभा घेऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी निवेदन घेऊन हॉकर्स झोनबाबत माहिती दिली. तसेच, वाहतुकीला अडथळा न आणता व्यवसाय करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. बसपाचे शहराध्यक्ष राहुल कांबळे, जिल्हा महासचिव अण्णा थोरात यांच्यासह पदाधिकारी दयानंद पिसाळ, विलास धोत्रे, राहुल साबळे, विजय जगताप, सोमनाथ वीरकर, सुनील चव्हाण, गणेश शेवाळे, साधना मोरे, महंमद बागवान, आसिफ शेख, श्रीनिवास मोरे, अशोक सुद्धालकर, अजित सय्यद, प्रवीण साळुंके, अप्पू मोमीन, गणेश महाले, इम्रान शेख, अमोल थोरात, प्राजक्ता जगताप यांच्यासह हातगाडी, पथारीवाले मोर्चासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)