शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बायपासच्या दुरुस्तीत केला हद्दीचा बहाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 02:41 IST

सतत चर्चेत राहणारा मुंब्रा बायपास रस्त्याचा काही भाग रायगड जिल्ह्याच्या बांधकाम विभागाच्या हद्दीत आहे

सुरेश लोखंडे,

ठाणे- सतत चर्चेत राहणारा मुंब्रा बायपास रस्त्याचा काही भाग रायगड जिल्ह्याच्या बांधकाम विभागाच्या हद्दीत आहे. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती वेळेवर होत नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.याआधी मुंब्रा शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असे. ऐन रहदारीच्या ठिकाणी होत असलेली ही कोंडी दूर करण्यासाठी मुंब्रा डोंगराच्या कडेने हा बायपास तयार करण्यात आला आहे. यातील बहुतांशी भाग हा ठाणे बांधकाम विभागाच्या नियंत्रणात असून काही भाग रायगड बांधकाम विभागाच्या नियंत्रणात असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाले. यामुळे या भागातील रस्ता वेळेवर दुरुस्त करणे शक्य होत नसल्याची तक्रार या बैठकीत झाली.या बायपास रस्त्यावरून बहुधा अवजड वाहने येजा करतात. पावसाच्या या कालावधीत दरडीदेखील कोसळल्याच्या घटना या रस्त्यावर झाल्या आहेत. तर, मुंब्य्राचा रहिवासी भाग या रस्त्याच्या खालच्या बाजूला असल्यामुळे अपघातग्रस्त वाहनापासून या भागाला धोकादेखील आहे. याशिवाय, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या पावसात वाहून गेल्या असल्यामुळे दोन्ही बाजू धोकादायक झाल्या आहेत. या बायपास रस्त्यावरील भारत गिअर कंपनीजवळील उतारावरील रस्ता अतिपावसामुळे वाहून गेल्याची तक्रार डीपीसीत केली होती. त्यास दुरुस्त करण्याची टाळाटाळ ठाणे बांधकाम विभागाने केल्यामुळे या रस्त्याचा काही भाग हा रायगड जिल्ह्याच्या बांधकाम विभागाकडे असून त्यात हस्तक्षेप करता येत नसल्याचे ठाण्याच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. >रस्ता होणार दुरुस्तकाही झाले तरी हा रस्ता ठाणे बांधकाम विभागाने स्वत: लक्ष घालून दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हा भाग रायगडकडे असल्याचा बहाणा न करता खास लक्ष घालून हा बायपास रस्ता तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची तंबी त्यांनी बांधकाम विभागाला डीपीसीत दिली. यामुळे हा रस्ता दुरुस्तीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.