शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या गणवेशातील बाप्पा

By admin | Updated: September 10, 2016 19:28 IST

गणेशाची अगाध रुपे असल्याचे गणेशोत्सवात दिसून येते. अशाच या अगाध रुपांमुळे खामगाव येथील सप्तश्रुंगी गणेश मंडळाने बाप्पाला संघ दक्ष केले आहे

गिरीश राऊत/ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 10 -  गणेशाची अगाध रुपे असल्याचे गणेशोत्सवात दिसून येते. अशाच या अगाध रुपांमुळे खामगाव येथील सप्तश्रुंगी गणेश मंडळाने बाप्पाला संघ दक्ष केले आहे. सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असून श्री गणेश विविध रुपात भक्तांना दिसून येत आहे. ज्या वेषात व रुपात गणेश दिसून आला तसे रुप गणेशमूर्तीला देण्यात येत आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज, श्रीकृष्ण, भगवान शंकर अशी नानाविध रुपे गणेशाची दिसून येतात. याच प्रकारातून खामगाव येथील कासलीवाल ले-आऊट भागात असलेल्या सप्तश्रुंगी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या भूमिकेतील गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. या गणेश मूर्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश असलेली खाकी पॅन्ट, पांढरा सदरा, डोक्यावर काळी टोपी परिधान करण्यात आलेली आहे. तसेच भगवा ध्वज हाती देण्यात आला आहे. मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रतीक जोशी, राम भिते, पंकज कारंजकर, दीपक जोशी, रजत तिवारी, संकेत कडवकर आदींच्या संकल्पनेतून ही मूर्ती साकारण्यात आली आहे. ही गणेशमूर्ती परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.