शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बामणोलीत बेकायदा २२० गर्भपात!

By admin | Updated: October 17, 2014 22:54 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा छापा : डॉक्टर ताब्यात; शस्त्रकिया विभाग सील

सांगली/कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील ‘शतायू’ या खासगी रुग्णालयावर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या पथकाने आज, शुक्रवारी दुपारी छापा टाकला. रुग्णालयात बेकायदा गर्भपात केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर, गेल्या सात वर्षांत सुमारे २२० गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे कुशवाह यांनी सांगितले. लाडे यांना ताब्यात घेऊन रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग सील करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.लाडे यांनी २००७ मध्ये कुपवाडजवळ बामणोलीत रुग्णालय सुरू केले आहे. त्यांच्याकडे बीएएमएस व एमडी (आयुर्वेद) पदवी आहे. पंचकर्म चिकित्सा आणि जनरल फिजिशियन म्हणून ते उपचार करतात. त्यांच्या पत्नी डॉ. उत्कर्षा याही आहारतज्ज्ञ म्हणून याच रुग्णालयात कार्यरत आहेत. ते नर्सिंग महाविद्यालय व विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान या दोन संस्थाही चालवितात. रुग्णालयाच्या फलकावर स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा प्रसूती केंद्र असा कोणताही उल्लेख नाही. ते गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरील डॉक्टरांना बोलावून महिलांचा गर्भपात करीत असल्याची माहिती कुशवाह यांना मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी बोगस ग्राहक पाठवून याची खात्रीही करण्यात आली. त्यानंतर आज अचानक छापा टाकण्यात आला.या छाप्यात रुग्णालयातील रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. त्यावेळी २००७ पासून आतापर्यंत २२० महिलांचे बेकायदा गर्भपात केल्याचे उघडकीस आले. (प्रतिनिधी)