शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूमधील सॉफ्टवेअर इंजिनीअरची मुंबईत आत्महत्या

By admin | Updated: October 28, 2016 04:15 IST

एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने तरुणीने नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. मालवणीत मंगळवारी ही घटना घडली

मुंबई : एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने तरुणीने नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. मालवणीत मंगळवारी ही घटना घडली. बी. राहुल(२६)असे त्याचे नाव असून, तो मूळचा बंगळुरूचा आहे. काही दिवसांपूर्वी मामाच्या घरी आला होता. सोमवारी या तरुणीचा साखरपुडा झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. राहुल हा बंगळूरमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होता. त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरुणीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. तिने मात्र त्याला स्पष्ट नकार दिल्याने तो निराश होता. वैफल्यग्रस्त झाल्याने तो काही दिवसांपूर्वी मालवणी येथे मामाच्या घरी आला होता. त्याचे मामा अरब अमिरात येथे नोकरीला असून, मामी एकटीच घरी राहाते. मंगळवारी रात्री त्याने बेडरूममध्ये फॅनला दोरी अडकवून गळफास लावून घेतला. थोड्या वेळानंतर मामीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर, तिने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना बोलविले. याबाबत मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)