शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बालगोविंदांना बंदीच

By admin | Updated: August 12, 2014 02:55 IST

दहीहंडीचा सराव करताना खाली पडून गेल्या दोन दिवसांत नवी मुंबई व मुंबईत दोन बालगोविंदांच्या झालेल्या मृत्यूची गंभीर दखल

मुंबई : दहीहंडीचा सराव करताना खाली पडून गेल्या दोन दिवसांत नवी मुंबई व मुंबईत दोन बालगोविंदांच्या झालेल्या मृत्यूची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने सोमवारी १८ वर्षांखालील मुला-मुलींना गोविंदा पथकांत सहभागी करून घेण्यास व दहीहंडी फोडण्यासाठी २० फुटांहून जास्त उंचीचे मानवी थर लावण्यास बंदी करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व दहीहंडी उत्सव मंडळांना द्यावेत, असे आदेश दिले.दहीहंडी उत्सव सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी आयोजकांनी गोविंदा पथकांना सेफ्टी बेल्ट व हेल्मेट द्यावीत तसेच हंडी फोडण्यासाठी जेथे थर लावले जाणार असतील तेथे जाड गाद्या ठेवाव्यात, असेही आदेश देऊन उंच थरावरून एखादा गोविंदा खाली पडला तरी त्याला दुखापत होणार नाही याचीही व्यवस्था केली.गेली अनेक वर्षे हंडीची उंची आणि या उत्सवाचे व्यापारी स्वरूप या दोन्ही दृष्टीने सुरू असलेली चढाओढ पाहता कोणत्याही बंधनांविषयी गोविंदा आयोजकांकडून विरोधाचा सूर येऊ लागला होता. त्यादृष्टीने सोमवारी दिलेल्या या आदेशाची उत्सवाच्या वेळी अंमलबजावणी होते की नाही, यावर देखरेख करण्यासाठी न्यायालयानेप्रत्येक विभागासाठी निगराणी समिती नेमण्याचेही निर्देश दिले. या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधीसह वॉर्ड आॅफिसर व विभागाचा पोलीस प्रमुख असणार आहे़ दहीहंडीत पाच थरांचे निर्बंध व अल्पवयीन मुलींना यात सहभागी करू नये, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दाखल केली होती़ त्याचे प्रत्युत्तर देताना सरकारी वकील संदीप शिंदे व मनकुंवर देशमुख यांनी सुरक्षेसाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे सादर केली़ (प्रतिनिधी)