शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांत गृहविभाग कायम

By admin | Updated: March 2, 2015 02:22 IST

राज्य शासनाच्या विभागांना देण्यात येणाऱ्या सवलतींचे ओझे बरेच मोठे असल्याने त्याची थकबाकी पूर्ण करण्यात यावी, अशी

मुंबई : राज्य शासनाच्या विभागांना देण्यात येणा-या सवलतींचे ओझे बरेच मोठे असल्याने त्याची थकबाकी पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी एसटी महामंडळाकडून सातत्याने केली जात आहे. शासनाच्या गृह विभागाचीही यात तुटपुंजी अशी थकबाकी असून, ही थकबाकी पूर्ण करायची सोडून थकबाकीदारांच्या यादीत कायम राहण्याचे काम गृह विभागाने केले आहे. ३ कोटी ८ लाख ७२ हजार ८१७ रुपयांपैकी १ कोटी १ लाख १५ हजार रुपये देण्याचे शासनाने मान्य केले आहे. एसटी महामंडळाकडून राज्य शासनाच्या २५ विभागांना सवलती देण्यात येतात. यामध्ये शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, गृह विभागासह अन्य विभागांचा समावेश आहे. या सर्व विभागांकडून जवळपास २ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम येणे बाकी आहे. यामध्ये गृह विभागाची थकीत रक्कम ही कमी आहे. आपल्या विविध कामांसाठी राज्यातील पोलीस कर्मचारी एसटी महामंडळाच्या बसचा वापर करतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीबरोबरच कैद्यांची ने-आणही केली जाते. यांच्या प्रवास खर्चाची रक्कम कारागृह विभागाकडून एसटी महामंडळास अदा केली जाते. (प्रतिनिधी)