शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

बाबलेश, सुलभाचे सलग ७० तास गायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 00:20 IST

शहरातील प्रसिद्ध गायक बाबलेश ऊर्फ बाबा गडलिंग आणि गायिका सुलभा खोब्रागडे नागपूर यांनी गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव व्हावे,

परळी : राकाँचे जेष्ठ नेते माजी जि. प. अध्यक्ष पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनाबद्दल मुंडे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गुरूवारी राकाँ अध्यक्ष खा. शरद पवार येथे आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधून धीर दिला.बारामती येथून हेलिकॉप्टरद्वारे खा. पवार सकाळी ९ वाजता येथे दाखल झाले. त्यांनी पंडितअण्णा मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदारांजंली व्यक्त केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. यावेळी खा. पवार म्हणाले, पंडितअण्णा मुंडे यांना विकासाची तळमळ होती. शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेविषयी त्यांना वाटणारी तळमळ वाखाणण्याजोगी होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी मुंडे कुटुंबियांचे सांत्वन केले. माजी मंत्री प्रकाश सोळंके, सुरेश धस, बारामतीचे नगराध्यक्ष योगेश जगताप, आ. मधुसूदन केंद्रे, आ. अमरसिंह पंडित, माजी आ. पृथ्वीराज साठे, जि. प. सभापती बजरंग सोनव