शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील तपासात टाळाटाळ

By admin | Updated: June 30, 2016 01:22 IST

सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव यांची चौकशी करून त्याबाबतचा कार्यवाही अहवाल पाठविण्यात यावा

पुणे : शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनमधील भास्कर गायकवाड यांच्यावर अत्याचार झाल्याच्या गुन्ह्यात आरोपीला वाचविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव यांची चौकशी करून त्याबाबतचा कार्यवाही अहवाल पाठविण्यात यावा, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना देण्यात आले आहेत़ याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अ‍ॅट्रॉसिटी उच्चाधिकार समितीचे सदस्य चंद्रकांत खिलारे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडे तक्रार केली होती़ भास्कर गायकवाड शिवाजीनगर येथील शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतन येथे नोकरीला आहेत़ त्यांच्यावर अत्याचार झाल्याप्रकरणी संतोष खुळे यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे़ त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने यांच्याकडे सोपविण्यात आला होता़ गायकवाड यांनी आरोपींना शिक्षेपासून वाचविण्यासाठी योग्य प्रकारे तपास करीत नसल्याने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ अन्वये कारवाई करावी, अशी विनंती चंद्रकांत खिलारे यांच्याकडे केली़ त्यांनी केलेल्या तपासात जाधव यांनी जाणूनबुजून गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई करून, त्रुटी निर्माण करीत होत्या़ तरतुदीनुसार योग्य कलम नोंदविण्याची टाळाटाळ केली़ (प्रतिनिधी)