शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

औरंगाबादची विजयी सलामी

By admin | Updated: December 10, 2014 23:56 IST

राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा : कुरूंदवाडमध्ये उद्घाटन

कुरुंदवाड : येथील श्री स्पोर्टस क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या ४६ व्या महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला. उद्घाटनापूर्वी झालेल्या सलामी सामन्यात पुरुष गटातील औरंगाबाद विरुद्ध लातूर सामन्यात २५-१६, २५-१६ अशा सरळ दोन सेटमध्ये २ विरुद्ध ० ने पराभव करत औरंगाबाद संघाने विजयाची सलामी दिली.येथील तबक उद्यानात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानावर एकूण चार नेट लावण्यात आले असून याठिकाणी पुरुष, तर साने हायस्कूलच्या मैदानामधील नेटवर महिला संघाच्या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय असे एकूण ३५ पंच म्हणून कामगिरी बजावत आहेत.आज, बुधवारी एकूण पुरुष व महिलांची एकूण १३ सामने झाले. त्यापैकी उद्घाटनापूर्वी आठ सामने झाले. यामध्ये सातारा विरुद्ध सांगली या लढतीत सांगलीने ही लढत २५-१६, २२-२५,२५-१३ अशी जिंकली. अन्य लढती व गुण पुढीलप्रमाणे -सोलापूर विरुद्ध नंदूरबार - २५-११, २५-१६ = २-० गुणाने सोलापूर विजयी. अमरावती विरुद्ध पालघर - २५-१८, २५-१८ = २-० गुणाने अमरावती विजयी. रत्नागिरी विरूद्ध हिंगोली - २५-२३, १७-२५, १५-११ = २-१ गुणाने हिंगोली विजयी.महिला संघ -सातारा विरुद्ध सिंधुदुर्ग - २५-१६, २५-०६ = २-० गुणाने सातारा विजयी. ठाणे विरुद्ध औरंगाबाद - २५-०४, २५-०८ = २-० गुणाने ठाणे विजयी. बीड विरुद्ध वर्धा - २५-२०, २५-२१ = २-० गुणाने बीड विजयी. (वार्ताहर)स्पर्धेवर ३५ पंचांची नजरया स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय असे एकूण ३५ पंच उपस्थित आहेत. आंतरराष्ट्रीय पंच - इजाज शेख (पुणा), अनिल गिराम (सोलापूर), अंजली सरदेसाई (पुणा). राष्ट्रीय पंच - रामानंद गोसावी (कोल्हापूर), मंजूषा भिडे (जळगाव), नारायण उपलचवार (नांदेड), पी. आर. सावंत (मुंबई), एस. डी. आचरेकर (मुंबई), आदिनाथ कोल्हे (अहमदनगर)कुरुंदवाड येथे ४६ वी महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील औरंगाबाद विरुद्ध लातूर यांच्यात रंगलेल्या सामन्यातील एक क्षण.