शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या सागरने जिंकली गोवा स्विमथॉन!

By admin | Updated: April 8, 2017 20:16 IST

बांबोळी बीचवर सुरू असलेल्या सातव्या गोवा स्विमथॉन स्पर्धेतील पहिल्या दिवशी औरंगाबादचा (महाराष्ट्र) जलतरणपटू सागर बडवे याने १० किमीची शर्यत जिंकली.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 8 - बांबोळी बीचवर सुरू असलेल्या सातव्या गोवा स्विमथॉन स्पर्धेतील पहिल्या दिवशी औरंगाबादचा (महाराष्ट्र) जलतरणपटू सागर बडवे याने १० किमीची शर्यत जिंकली. महिला गटात बंगळुरूच्या वाणी एम्बर हिने १० किमीची शर्यत आपल्या नावे केली. सागर बडवे याने २ तास ४६ मिनिटे २७ सेकंदांची वेळ दिली. वाणी हिने ३ तास ४६ मिनिटांची वेळ दिली. स्पर्धा एडुरो स्पोर्टसने आयोजित केली आहे.पुरुषांच्या ५ किमी शर्यतीत ठाणे येथील मयांक छाफेकरने १:१४:३७ अशी वेळ देत पहिला क्रमांक मिळवला. महिला गटात बंगळुरूच्या निकिता एस.व्ही. हिने १:२२:२४ अशी वेळ देत बाजी मारली. पहिल्यी दिवशी ५ किमी, १० किमी अशा आॅलिम्पिक गटातील शर्यती झाल्या. दुसऱ्या दिवशी २ किमी, १ किमी आणि २४० मीटर शर्यती होतील.निकाल असा : १० किमी (पुरुष)- सागर बडवे २:४६:२७ (औरंगाबाद), पुनीत (हैदराबाद) ३:३८:०५, राकेश कदम (वसई) ३:४०:३७. १० किमी (महिला)- वाणी एम्बर (बंगळुरू) ३:४६:००, अरुणा वेणुगोपाल (बंगळुरू) ४:०८:१८, सारा एडवर्ड्स (अमेरिका) ४:२०:२३. ५ किमी (पुरुष)- मयंक छाफेकर (ठाणे) ०१:१४:३७, प्रभात कोली (मुंबई) १:१५:१६, देबमाल्या भट्टाचार्य (हुगळी) १:२८:१६, ५ किमी (महिला)-निकिता एस.व्ही. (बंगळुरू) १:२२:२४, मेल्रिन मार्टिनेली (बंगळुरू) १:२२:२४, पूजा बर्ठाकूर (कोची) २:०७:१७.