शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील पाणी पुरवठा योजनांचे आॅडिट

By admin | Updated: May 12, 2016 04:25 IST

मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच म्हणजे १० हजार ६८५ पाणी पुरवठा योजनांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आॅडिट करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच म्हणजे १० हजार ६८५ पाणी पुरवठा योजनांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आॅडिट करण्यात येणार आहे. या योजनांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.मराठवाड्यातील पाणी पुरवठा योजनांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक गावांत कोट्यवधी रुपये खर्च करून दोन ते तीन योजना राबविण्यात येऊनही पाणी पुरवठा सुरळीत नाही. अनेक ठिकाणी वितरण व्यवस्था खराब आहे. काही योजनांचे वीज बिल थकले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून राबविण्यात आलेल्या योजनांचा गावनिहाय आढावा घेतला जात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दरडोई ४० लिटर पाणी देणाऱ्या योजनेत वाढ करणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना आणि जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांचा समावेश आहे. पाणी योजनांचे आॅडिट करताना वितरण व्यवस्था, योजनांची दुरुस्ती, स्रोत बळकटीकरण, वीज बिल आदींची तपासणी होईल.मराठवाड्यातील ७६ तालुक्यांत ६,६५६ ग्रामपंचायती व ८,३३५ गावे आहेत. गाव, वाड्या, वस्त्या मिळून ही संख्या १३ हजार ८२ आहे. त्यामध्ये १०,६८५ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या, पण त्या रखडल्या. (प्रतिनिधी)