शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: February 14, 2017 03:48 IST

दहा वर्षांपासून वेतन न मिळाल्याने वैतागलेल्या शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर : दहा वर्षांपासून वेतन न मिळाल्याने वैतागलेल्या शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. नामदेव शंकर कांबळे असे त्यांचे नाव आहे. कांबळे हे मठगांव (ता. भुदरगड) येथील मौनी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालयात शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग व संस्थाचालकांचे संगनमत असल्यानेच दहा वर्षांपासून मला पगार मिळालेला नाही असे कांबळे यांचे म्हणणे होते. शिक्षण विभागात खेटे घालून ते वैतागले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कांबळे हे आपली पत्नी वंदना व मुलगीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेऊन ते पळत सुटले. पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)