शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक अधिकाऱ्यावर केला हल्ला

By admin | Updated: October 16, 2016 00:39 IST

कार्यालयीन वेळेनंतर, मतदारनोंदणीचे अर्ज स्वीकारण्यास नकार देणाऱ्या मुरबाड तहसलीदार कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या विशाल

मुरबाड : कार्यालयीन वेळेनंतर, मतदारनोंदणीचे अर्ज स्वीकारण्यास नकार देणाऱ्या मुरबाड तहसलीदार कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या विशाल घरत व सचिन घरत या दोन शिवसैनिकांवर, मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असला, तरी जोपर्यंत या हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.मागील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी झाल्याने, या प्रकरणामुळे विभागीय चौकशीस अनेक अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले होते. या ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून सतर्कता बाळगली जात असताना, विशाल आणि सचिन यांनी निवडणूक अधिकारी विलास तुंगार यांच्यावर दबाव आणला. (प्रतिनिधी)महसूल प्रशासनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी, मुरबाड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा व कर्मचाऱ्यास जबर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. - एस.एम. मते, सहायक पो. निरीक्षकमहसूल कर्मचाऱ्याला झालेली मारहाण ही निंदनीय असून, या विरोधात प्रशासनाने लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. - अजय पाटील, निवासी नायब तहसीलदार - महसूल कर्मचारी संघटना, ठाणे जिल्हा यांनी सोमवार १७ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.