शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम सेवाही महागणार?

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

ग्राहकांना धक्का : यापुढे महिन्याला केवळ तीनच व्यवहार

रत्नागिरी : एटीएम सुविधा ग्राहकांसाठी बँकांनी जारी केली. ग्राहकांना त्यामुळे केव्हाही व कधीही पैसे काढता येत होते. परंतु बँकांनी त्यावर निर्बध आणले होते. मासिक पाचव्या व्यवहारानंतर पुढील व्यवहारासाठी पैसे आकारले जात असत. परंतु, आता तर पहिले तीन व्यवहारच मोफत होणार असून पुढील व्यवहारासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत.रिझर्व्ह बँकेने आॅगस्ट २०१४ मध्ये हे एटीएम व्यवहारावर निर्बंध आणणारे परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार दि. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. पहिले तीन व्यवहार मोफत असा आदेश असला तरी व्यवहार म्हणजे फक्त पैसे काढणेच नव्हे. एटीएममध्ये जावून तुम्ही मिनी स्टेटमेंट वा बॅलन्स इन्क्वायरी केलीत तरी तो ‘व्यवहारच’ समजला जाईल. त्यामुळे तीनवेळा एटीएममध्ये गेल्यानंतर पुढील प्रत्येक व्यवहारासाठी २० रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. काही बँकानी त्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्याचे ठरविणार आले आहे. त्यानुसार ग्राहकांना एसएमएस पाठविण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वी बँक ग्राहकांना अमर्यादित व्यवहार करता येत होते. मात्र हळूहळू या व्यवहारावर निर्बंध आणण्यात येत आहे. परिणामी आता एटीएमच्या प्रेमात पडलेल्या ग्राहकांसाठी हे प्रेम भुर्दंड पाडणारे ठरणार आहे. (प्रतिनिधी)