शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला अटक

By admin | Updated: July 13, 2016 20:40 IST

वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंडओहोळ शिवारात मच्छीमार सुखदेव रामचंद्र मोरे (४६) याने पत्नी गुलाबबाई सोबत भांडण करुन मारहाण केली

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 13 - वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंडओहोळ शिवारात मच्छीमार सुखदेव रामचंद्र मोरे (४६)  याने पत्नी गुलाबबाई सोबत भांडण करुन मारहाण केली. मारहाणीत गुलाबबाईचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह येथील शेतात पुरुन संशयित आरोपी  मोरे हो फरार झाला होता. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन रेल्वे पोलिसांनी त्याला क्रमांक एकच्या फलाटावर ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरे हा उंडओहोळच्या वस्तीवर कुटुंबासमवेत राहत होता. मद्य पिऊन घरगुती कारणावरुन मोरे याने पत्नीसोबत वाद घालत मारहाण केली होती. या मारहाणीत गुलाबबाईचा रात्री मृत्यू झाला. घटनेची माहिती कोणाला होऊ नये म्हणून, जवळच्या शेतात मोरे याने मयत गुलाबबाईचा मृतदेह पुरला आणि धूम ठोकली. घटनेची माहिती वाडीवऱ्हे पोलीसांना मिळाल्यानंतर तहसिलदारांच्या उपस्थितीत पोलिसांनी शेतजमीन उकरुन गुलाबबाईचा मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला. वाडीवऱ्हे पोलीस तेव्हापासून फरार संशयित मोरेच्या मागावर होते. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मोरे हा नाशिकरोड रेल्वे स्थानकावर असल्याची बाब सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश मनोरे यांनी नाशिकरोड रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पवार यांच्याशी संपर्क साधून कळविली. त्यांना व्हॉटसअ‍ॅपवरुन फरार मोरेचा छायाचित्र पाठविला. त्यानंतर पवार यांनी प्रकाश कुलकर्णी, सुभाष कुलकर्णी, सत्यभामा चव्हाण, प्रमोद जाधव, विनित वाघमारे यांच्या मदतीने रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक-१च्या नवीन पुलाच्या परिसरात सापळा रचला. पुलाखाली मोरे हा बसलेला असताना या रेल्वे पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर वाडीवऱ्हे पोलीसांनी रेल्वेस्थानकावर येऊन मोरे यास अटक केली. मोरे याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि.१८) पोलीस कोठडी सुनावली आहे.