शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 04:58 IST

शेजारीच राहणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या एका नराधमाला बोईसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत

बोईसर : शेजारीच राहणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून पळून गेलेल्या एका नराधमाला बोईसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जुन्नर येथे अटक केली. त्याला २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बोईसर येथील ५४ वर्षीय नराधमाने त्याची पत्नी गावाला गेल्याची संधी साधून शेजारच्या चिमुकलीला घरात बोलावून तिच्यावर सोमवारी दुपारी अत्याचार केला होता. दुपारी ही बालिका कुठे गेली आहे यासंदर्भात दुसऱ्या शेजारी राहणाऱ्या एका बाईने पीडित बालिकेच्या आईला विचारले असता ती बाहेर खेळत असेल असे समजून पाहण्यास बाहेर आलेल्या आईला मुलगी दिसली नाही. म्हणून तिने शेजारच्यांचा दरवाजा ठोठावला असता ती झोपली आहे. नंतर येईल असे उत्तर दरवाजा न उघडता आतून मिळाले. झोपली असली तरी बालिकेला देण्याचा आग्रह आईने धरल्यानंतर जेव्हा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा ती बालिका रडत रडत घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली. तिची अवस्था पाहताच अत्याचार झाल्याची शंका आल्याने तिला त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर तिला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यांत आले होते. दरम्यान, या नराधमाने तडक आपले गाव गाठले. परंतु बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग नाळे, सहायक फौजदार जयवंत बिडवाई व पोलीस नाइक दीपक राऊत यांच्या टीमने त्याला जुन्नर येथून पकडून आणले. (वार्ताहर)