शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ललिता आणि अजिंक्यसह १५ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

By admin | Updated: August 22, 2016 21:32 IST

ललिता बाबर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंना मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - महाराष्ट्राची प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंना मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकत्याच संपलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ललिताने 3000 मीटर स्टीपलचेसच्या शर्यतीत अंतिम फेरीत ९ वे स्थान मिळवले होते. 
 
ललिता पदकाने हुलकावणी दिली तरी, १९८४ लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये पी. टी. उषानंतर अ‍ॅथलेटिक्स फायनलसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली होती. ललिता १९.७६ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमासह आपल्या हिटमध्ये चौथ्या स्थानी राहताना फायनलला पात्र ठरण्यात यशस्वी ठरली होती. 
 
दुसरीकडे महाराष्ट्राचा गुणी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. तो ही आपल्या गुणवत्तेच्या बळावर भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावत आहे. अजिंक्य आणि ललिता बाबरसह अन्य १५ जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. 
 
२०१६ अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंची नावे - 
रजत चौहान (तिरंदाजी)ललिता बाबर (अ‍ॅथलेटिक्स)सौरव कोठारी (बिलियर्ड्स अँड स्नूकर)शिवा थापा (बॉक्सिंग)अंजिक्य रहाणे (क्रिकेट)सुब्रता पॉल (फुटबॉल)राणी (हॉकी)रघुनाथ व्ही आर (हॉकी)गुरप्रीत सिंह (नेमबाजी)अपूर्वी चंडेला (नेमबाजी)सौम्यजीत घोष (टेबल टेनिस)विनेश फोगट (कुस्ती)अमित कुमार (कुस्ती)संदीप सिंह मान (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स)वीरेंद्र सिंह (कुस्ती)