शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा महसूल बुडविणाऱ्या ठेकेदाराला चाप

By admin | Updated: August 25, 2016 03:24 IST

माती उत्खनन करून शासनाचा सुमारे रुपये ३ लाख ८३ हजार इतका महसूल बुडविला असल्याची बाब डिसेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आली होती.

वसई : विरार शहर महानगर पालिकेच्या ठेकेदाराने पापडी येथील तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली माती उत्खनन करून शासनाचा सुमारे रुपये ३ लाख ८३ हजार इतका महसूल बुडविला असल्याची बाब डिसेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आली होती. शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी याप्रकरणी हा महसूल दंडासह वसूल करावा याकरिता शासनाकडे मागणी करून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेरीस सदरची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून विहित कार्यपद्धतीनुसार सक्तीच्या उपायांनी वसूल करण्याची कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसईच्या तहसीलदारांना दिले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी ही बाब १२ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, महसूल सचिव आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारीय पालघर यांनी माहे, आॅक्टोबर २०१५ मध्ये वसईच्या तहसिलदारांना अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. मात्र महानगरपालिकेतील सत्ताधारांच्या वरदहस्तामुळे आणि महसूल अधिकाऱ्यांच्या कृपाआशीर्वादामुळे कंत्राटदारावर कोणत्याही स्वरूपाची ठोस अशी कारवाई होत नव्हती. अखेरीस हा विषय हा विधानसभा सदस्य बळीराम शिरसकर यांच्यामार्फत विधिमंडळात अतारांकीत प्रश्नाद्वारे उपस्थित करण्यात आला. त्यानुसार संबंधित कंत्राटदार यांनी दंडाची रक्कम शासनजमा केली नसल्याने ही रक्कम सक्तीच्या उपायांनी वसूल करण्याची कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)