शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची नियुक्ती मार्गी

By admin | Updated: January 20, 2017 00:54 IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी ११ निवडणूक कार्यालये निश्चित केली आहे. आयुक्त दौऱ्यावर असल्यामुळे निवडणूक अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर निवडणूक विभागाने नवीन नियुक्त्यांची कार्यवाही तातडीने केली. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी व निवडणूक विभागाचे कक्ष प्रमुख यांची बैठक बुधवारी झाली. स्थायी समिती सभागृहात आज दुपारी झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहायक आयुक्त डॉ.यशवंतराव माने, मुख्य लेखापरिक्षक पदमश्री तळदेकर, मुख्यलेखापाल राजेश लांडे, सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, डॉ. प्रवीण अष्टीकर, चंद्रकांत इंदलकर, योगेश कडूसकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आचारसंहिता कक्षप्रमुख सुरेश जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी सोनाप्पा यमगर, पुरुषोत्तम जाधव, अण्णासाहेब चव्हाण, स्नेहल भोसले, मंजिरी मनोलकर, एम.आर. मिसकर, रुपाली आवले, संतोष देशमुख, स्नेहल बर्गे, संजीव देशमुख, वैशाली उंटवाल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम आदी उपस्थित होते. या वेळी अधिकाऱ्यांना निवडणूक कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. यानंतर रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. अधिकारी संबंधित नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. (प्रतिनिधी)महापालिका निवडणुकीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने वेळोवेळी होणाऱ्या कायद्यातील बदलांचा अभ्यास करावा. त्यानुसार आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या आहेत. - दिनेश वाघमारे, आयुक्त, महापालिका