शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हिमायत बेगचा न्यायालयात अर्ज

By admin | Updated: October 4, 2015 04:03 IST

पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगने नागपूर कारागृहातून जवळच्या कारागृहात हलवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

मुंबई : पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगने नागपूर कारागृहातून जवळच्या कारागृहात हलवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयाने हिमायत बेग याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात सरकारने याचिका केली आहे. बेगने या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्याच्या अपिलावरील सुनावणी न्या. नरेश पाटील आणि एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. अपिलावरील सुनावणीदरम्यान बेगला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात येते. त्यावेळी बेगने वकिलांना सूचना देण्याकरिता मुंबई किंवा अन्य जवळच्या कारागृहात हलवण्यात यावे, असा अर्ज खंडपीठाकडे केला. या अर्जावर ५ आॅक्टोबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. अपिलावरील सुनावणीसाठी बेगला आॅगस्टमध्ये उच्च न्यायालयात हजर करण्यात आले. कोणतीही विपरीत घटना घडू नये, यासाठी उच्च न्यायालय आणि कोर्ट रूमच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त होता. मात्र त्याच्या जीवाला धोका असल्याने खंडपीठाने त्याला व्हिडीओ कॉन्फसरन्सद्वारे न्यायालयात उपस्थित ठेवण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू, तर ५८ जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. २०१३ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने बेगला बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली.