शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे यांना अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 04:54 IST

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटपप्रकरणी येथील अपर सत्र न्यायाधीश एन. एस. कोळे यांनी मंगळवारी विधान परिषेदेतील

अंबाजोगाई : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटपप्रकरणी येथील अपर सत्र न्यायाधीश एन. एस. कोळे यांनी मंगळवारी विधान परिषेदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.पुढील काळात चौकशीत सहकार्य करावे आणि संपत्तीचे संपूर्ण विवरण तपासी अधिकाऱ्यांना द्यावे, या अटीवर मुंडे यांना जामीन मंजूर झाला. या प्रकरणी त्यांना अटक झाल्यास २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांची मुक्तता केली जावी, असा आदेश न्यायाधीश कोळे यांनी दिला. या प्रकरणात याआधी दोघांना जामीन मंजूर झाला असून २० अर्ज प्रलंबित आहेत. मुंडे हे परळी येथील संत जगमित्र नागा सहकारी सूत गिरणीचे संचालक असताना या सूत गिरणीने कोणतीही मिळकत तारण न ठेवता ११ कोटी रुपयांची कर्जे जिल्हा बँकेकडून घेतली व या कर्जांची परतफेड केली नाही, अशी फिर्याद परळी पोलीस ठाण्यात सन २०१३ मध्ये मुंडे व इतरांवर नोंदविली गेली होती. गेल्या महिन्यात या प्रकरणी आरोपपत्र सादर केले गेले व त्यात मुंडे यांना फरार आरोपी दाखविण्यात आले होते. १२ आॅगस्ट रोजी मुंडे यांच्या वतीने मुद्दाम मुंबईहून आलेले अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम व त्यांचे स्थानिक सहकारी अ‍ॅड. अण्णासाहेब लोमटे यांनी तर अभियोग पक्षातर्फे पब्लिक प्रॉसिक्युटर अशोक कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला होता. (प्रतिनिधी)