शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर दारुकांडात आणखी एक बळी

By admin | Updated: February 19, 2017 09:11 IST

गेल्या आटवड्या पांगरमल येथे राजकीय नेत्यांच्या रविवार रात्रीच्या ओल्या पार्टीत मद्य प्राशन केल्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या आठ झाली आहे.

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 19 : गेल्या आटवड्या पांगरमल येथे राजकीय नेत्यांच्या रविवार रात्रीच्या ओल्या पार्टीत मद्य प्राशन केल्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या आठ झाली आहे. काल रात्री उद्धव आव्हाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्य़ाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेस कारणीभूत ठरलेल्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांसह सहा जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे़. मद्यसेवनामुळे सोमवारी रात्री पोपट व दिलीप आव्हाड या भावांचा सोमवारी तर राजेंद्र आंधळे व प्रभाकर पेटारे यांचा मंगळवारी मृत्यू झाला़ आव्हाड यांचे बंधू बबन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून जेऊर गणातून उमेदवारी करणारे मंगल आव्हाड व गटातून उमेदवारी करणाऱ्या भाग्यश्री मोकाटे यांच्यासह भिमराज आव्हाड, रावसाहेब आव्हाड, महादेव आव्हाड यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़मंगल यांच्या घरी रविवारी पार्टीचे आयोज करण्यात आले होते़ त्यात देशी दारू देण्यात आली़ दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते या पार्टीत सहभागी झाले होते़ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास काहींना त्रास सुरू झाला़ त्यांना उपचारासाठी नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़. जिल्हा रुग्णालयाच्या कँटीनमध्ये तयार होते बनावट दारूशहरातील जिल्हा रुग्णालयाच्या कंटीनमध्येच बनावट दारू तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी वितरित केली जात असल्याची बाब समोर आली आहे. आव्हाड याने जिल्हा रुग्णालयातील कँटीनमधून दारू खरेदी केली असल्याचे सांगितले. पोलिसांनी या कँटीनवर छापा टाकून तपासणी केली असता बनावट दारू तयार करण्याचे रसायन व मोकळ्या बाटल्या पोलिसांनी आढळून आल्या आहेत. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत़