शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवनला ऐतिहासिक वास्तू घोषित करा-गवई

By admin | Updated: July 6, 2016 02:00 IST

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या आंबेडकर भवनाला ऐतिहासिक वास्तू घोषित करून त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाने उचलावी.

अमरावती : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या आंबेडकर भवनाला ऐतिहासिक वास्तू घोषित करून त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाने उचलावी. तसेच सोशल मीडियावर आंबेडकर भवनाविषयी सुरू असलेली निंदा-नालस्ती थांबवून आंबेडकरी जनतेने संयम बाळगावा, असे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी केले आहे. रिपाइं ऐक्यासाठी सध्या तरी आशेचा किरण दिसत नाही. मात्र प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आ. जोगेंद्र कवाडे यांनी पुढाकार घेतल्यास काही सकारात्मक मार्ग निघू शकेल. प्रसंगी रामदास आठवलेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. हीसुद्धा अट येऊ शकते, असेही राजेंद्र गवई यांनी सांगितले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांची कार्यशैली वेगळी असल्याचे त्यांनी मान्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये रिपाइं सोशल इंजिनिअरिंगवर भर देत उमेदवारांची निवड करेल, ही बाब गवई यांनी स्पष्ट के ली. काँग्रेसने परिस्थितीचे भान ठेवून मित्रपक्षांना राजकारणात स्थान देणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)