शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

माझे सहकारमंत्रीपद गेल्याने अण्णा हजारेंना दु:ख - चंद्रकांतदादा पाटील

By admin | Updated: July 14, 2016 13:32 IST

गेली एकोणीस महिने माझ्याकडे असलेले सहकार खाते खांदेपालटामध्ये दुसऱ्याकडे गेल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना वाईट वाटले, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. १४ -  गेली एकोणीस महिने माझ्याकडे असलेले सहकार खाते खांदेपालटामध्ये दुसऱ्याकडे गेल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना वाईट वाटले, त्यांनी स्वत: मला फोन करून याबद्दल दु:ख व्यक्त केले, असे माहिती महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी सांगितले.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ही शिक्षण संस्था आतापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात होती. आता मी अध्यक्ष झालो तरी संस्थेत राजकीय ढवळाढवळ करणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.पाटील म्हणाले,‘सहकारात मी चांगले काम केल्यामुळेच हजारे यांनी मला फोन करून महसूल खाते मिळाल्याबध्दल माझे पहिल्यांदा अभिनंदन केले. सहकार खात्यातील प्रकरणे धसास लावल्याबध्दल त्यांनी माझे कौतुक केले. हे खाते तुमच्याकडून जायला नको होते अशीही टिप्पण्णी हजारे यांनी केली. आता तुमच्याकडे महसूल हे दोन नंबरचे खाते आले आहे. या खात्यातही तुम्ही चांगली कामगिरी करुन दाखवाल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.’

माझे ज्ञान व पवारराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मला ऊसातील कांहीच कळत नाही असे वाटत होते. परंतू मी त्यांच्यासोबत अर्थंमत्री अरुण जेटली यांना एफआरपी प्रश्र्नी भेटायला गेल्यावर पवार यांना माझे ज्ञान कळाले असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.