शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाज सरकारवर नाराज

By admin | Updated: September 2, 2016 02:02 IST

आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याने या समाजात सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना असल्याचे मत माजी

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याने या समाजात सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केले. ते पत्र परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, सरकारने मराठा आणि धनगर आरक्षण विशिष्ट तारखेच्या आत देण्याचे जाहीर केले नाही तर जनक्षोभ आणखी वाढेल. मराठा समाजाचे जे मोर्चे सध्या निघत आहेत ते राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाहीत पण त्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते आहेत. विशेषत: कोणत्याही नेत्यांकडे या मोर्चांचे नेतृत्व नाही. कोणताही राजकीय चेहरा नसतानाही मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघत आहेत. यावरून सरकारने मराठा समाजाची भावना समजून घेत मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. राणे यांनी दावा केला की, मराठा समाजाच्या प्रचंड मोर्चांच्या भीतीनेच राज्य सरकारने अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा आणला होता पण प्रचंड टीकेनंतर आता तो त्यांना मागे घ्यावा लागला आहे. (विशेष प्रतिनिधी)केंद्राच्या मर्जीवर मुंबईला जगावे लागणार : जीएसटीबाबत ते म्हणाले की केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असते तर मुंबईला जीएसटीपासून मुक्ती दिली असती. केंद्र सरकारच्या मर्जीवर राज्य आणि मुंबईला लाचारीचे जीणे जीएसटी लागू झाल्यानंतर जगावे लागणार आहे.