शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी आनंदवार्ता ! ‘PRISMA’ अॅप आता प्ले स्टोअरवर उपलब्ध

By admin | Updated: July 25, 2016 17:51 IST

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची गोष्ट उपलब्ध होणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची गोष्ट उपलब्ध होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या पसंतीस उतरलेलं प्रिझ्मा अ‍ॅप आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत केवळ अ‍ॅपल वापरकर्त्यांसाठी हे अ‍ॅप उपलब्ध करून दिलं होतं. या अ‍ॅपवरून अनेक अभिनेत्रींनी स्वतःचे फोटो बनवून टाकले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्रींवर या अ‍ॅपनं अक्षरशः जादू केली आहे. प्रियंका चोप्रा, दीपिका पदूकोण, आलिया भट सारख्या अभिनेत्रींनी या अ‍ॅपमध्ये बनवलेले फोटो सोशल साइटवर अपलोड केले आहेत या अ‍ॅपची इंटरनेटवर खूप धूम आहे. आता अँड्रॉईड वापरकर्तेही आपल्या गुगल प्ले स्टोअरवरून प्रिझ्मा अ‍ॅप डाऊनलोड करू शकणार आहेत. 7 एमबी एवढी मेमरी असलेलं हे अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉईडच्या ह्यकिटकॅटह्ण आणि त्याहून अपडेटेड व्हर्जन असणा-या वापरकर्त्यांना वापरता येणार आहे.

पेंटिंगसारख्या इफेक्टमुळे कमी कालावधीतच टेक्नोसॅव्हींमध्ये प्रिझ्मा अ‍ॅप प्रचंड लोकप्रिय झालं आहे. याआधी केवळ अ‍ॅपल वापरकर्तांना वापरता येणारं हे अ‍ॅप आता गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध होणार असल्यानं अँड्राइड वापरकर्त्यांमध्ये हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर कधी येतं, याची उत्सुकला लागून राहिली आहे.