शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन शेअर केली जुनी आठवण

By admin | Updated: February 22, 2016 11:44 IST

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरुन आपला एक जूना ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअऱ केला आहे. हा फोटो त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला एका टॅलेंट हंटसाठी पाठवला होता

ऑनलाइन लोकमत - 
 
मुंबई, दि. 22 - बॉलिवूडचे  महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरुन आपला एक जूना ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअऱ केला आहे. हा फोटो त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला एका टॅलेंट हंटसाठी पाठवला होता. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र त्यांना नाकारण्यात आलं होतं. खुद्ध अमिताभ बच्चन यांनीच या फोटोसोबत ही आठवण शेअर केली आहे. 
 अमिताभ बच्चन यांनी हा फोटो ट्विट करताना सांगितल आहे की, 'हा फोटो मी फिल्मफेअर माधुरी स्पर्धेसाठी पाठवला होता...त्यांनी मला नाकारल होतं यात काही आश्चर्य वाटण्यासारखं आहे का'. अमिताभ बच्चन यांना चित्रपटात काम करायचं होतं आणि त्यासाठीच त्यांनी या स्पर्धेसाठी हा फोटो पाठवला होता. 
अमिताभ बच्चन यांनी 1969मध्ये सात हिंदुस्तानी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदापर्ण केलं. काही दिवसांपुर्वी ब्लॉगवरदेखील यासंबंधी आपल्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या होत्या. ब्लॉग लिहिताना अमिताभ बच्चन यांनी '15 फेब्रुवारी 1969ला ख्वाजा अहमद अब्बास यांच्याकडे सात हिंदुस्तानी चित्रपटासाठी मी ऑडिशनसाठी गेलो होतो. तो माझा पहिला चित्रपट होता.  47 वर्ष पुर्ण झाली' अशी आठवण शेअर केली होती.