शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मुंबईत निषेध

By admin | Updated: July 12, 2017 05:24 IST

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी मुंबईत ठिकठिकाणी विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी मुंबईत ठिकठिकाणी विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला. मोहम्मद अली मार्गावरील मिनारा मशिदीबाहेर रजा अकादमीने अनंतनाग येथील हल्ल्याचा निषेध करत घोषणाबाजी केली. तर हल्ल्यात मृत पावलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईचे डबेवाले बुधवारी लोअर परळ येथील उड्डाणपुलावर जमणार आहेत.अनंतनाग येथील हल्ल्याविरोधात मिनारा मशिदीबाहेर शेकडो मुस्लीम बांधव जमले होते. धर्माच्या नावाने हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी रजा अकादमीने केली आहे. हल्ला सुरू असतानाही मोठ्या बहादुरीने बस चालवून प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणाऱ्या बसचालक सलीमला शौर्यपदक देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. मुंबईच्या डबेवाल्यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत केंद्र शासनाने भाविकांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डबेवाले लोअर परळ येथील उड्डाणपुलावर जमणार आहेत. तेथे पसायनदान म्हणून डबेवाले मृतांच्या आत्म्यांना शांती लाभावी, म्हणून प्रार्थना करतील.>हल्ल्याविरोधात आज निदर्शनेकाही हिंदू आणि मुस्लीम बांधवांकडून बुधवारी अमरनाथ यात्रेवरील भ्याड हल्ल्याविरोधात आझाद मैदानात निदर्शने करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणीही या वेळी केली जाईल, असे आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आले.