शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला अक्षयकुमारही धावला!

By admin | Updated: September 16, 2015 01:05 IST

अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंपाठोपाठ हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अक्षयकुमारही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावला आहे.

बीड : अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंपाठोपाठ हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अक्षयकुमारही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावला आहे. स्वीय सहायकामार्फत अक्षयकुमारने शेतकऱ्यांच्या ३० विधवांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश पाठवून १५ लाखांची मदत केली. जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आयोजित जातीय सलोखा कार्यक्रमात धनादेशाचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम व विविध धर्मगुरुंची कार्यक्रमाला उपस्थिती होती. अक्षयकुमार यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहायक वेदांत बाली उपस्थित होते. वर्षभरात बीडमध्ये १९० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी सर्वप्रथम नाना व मकरंद धावून आले. बीडमध्ये त्यांनी ११२ शेतकरी कुटुंबीयांना मदत केली होती.औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी अक्षयकुमारने संपर्क करुन मदतीची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार नांगरे-पाटील यांनी नियोजन केले. (प्रतिनिधी)