शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा आयुक्तांनी घेतला आढावा!

By admin | Updated: February 5, 2017 02:42 IST

निवडणूक निर्णय अधिका-यांसोबत केली चर्चा

अकोला, दि. ४- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जात काही त्रुटी असल्यास त्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यासह निवडणुकीच्या विविध विषयांचा मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शनिवारी आढावा घेतला. त्यांच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारणे, त्यांची पडताळणी करणे आदी विविध कामांसाठी झोननिहाय पाच ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे गठन करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (३ फेब्रुवारी) पाच झोन कार्यालयांमध्ये ६८८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया ४ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यापूर्वी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची व मनपा कर्मचार्‍यांची बैठक घेतली. यावेळी उमेदवारांनी सादर केलेले अर्ज, त्यातील त्रुटी, उमेदवारांनी लावलेले एबी फॉर्म या सर्व मुद्यावर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी उपायुक्त समाधान सोळंके, निवडणूक निर्णय अधिकारी संजय खडसे, पी.ए.तट्टे, श्रीकांत देशपांडे, ए.पी.मोहोड, डी.एम. पालोदकर, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, कैलास ठाकूर, सतीश वखारिया आदी उपस्थित होते.