शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अहलुवालियांचा नियोजन आयोगाचा राजीनामा

By admin | Updated: May 17, 2014 22:40 IST

केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेक सिंह अहलुवालिया यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला़ आयोगाचे इतर सदस्यसुद्धा राजीनामा देण्याच्या प्रक्रियेत आहेत़

नवी दिल्ली : केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेक सिंह अहलुवालिया यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला़ आयोगाचे इतर सदस्यसुद्धा राजीनामा देण्याच्या प्रक्रियेत आहेत़
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अहलुवालियांनी आपला राजीनामा मावळते पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे सपूर्द केला़ आयोगाचे सदस्य बी़क़े चतुव्रेदी यांनीही आपला राजीनामा दिला आह़े
चतुव्रेदी म्हणाले की, आयोगाच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आह़े इतर सदस्यांबाबत माहिती नाही; परंतु मी सदस्यपदाचा राजीनामा दिला आह़े अहलुवालियांशिवाय आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यांत बी़ के.चतुव्रेदी, सौमित्र चौधरी,            सईदा हामिद, नरेंद्र जाधव, अभिजित सेन, मिहिर शाह, के. कस्तुरीरंगन        आणि अरुण मायरा यांचा समावेश होता़
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आयोगाचे सदस्य पंतप्रधानांकडे राजीनामा देण्याची प्रथा आह़े पंतप्रधान हे केंद्रीय नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात़ सदस्यांचा कार्यकाळ सरकारसमवेत पूर्ण होतो़ निकालानंतर भाजपाचा केंद्रात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आह़े त्यामुळे नवीन सरकारकडून आयोगाची पुनस्र्थापना होईल़ 
(लोकमत न्यूज नेटवर्क)