शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपुरक रोहयो कामांचे ‘बजेट’ वाढविण्यावर भर!

By admin | Updated: October 26, 2014 00:57 IST

ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग घेणार!

संतोष येलकर/अकोलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत, २0१५-१६ या आर्थिक वर्षात, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात, प्रत्येक ग्रामपंचायतीचा सक्रिय सहभाग घेऊन, शेतीपुरक कामांचे नियोजन आणि त्यासाठी लागणारा निधी (बजेट ) वाढविण्यावर रोहयो विभागाकडून भर दिला जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २0१४-१५ या आर्थिक वर्षासाठी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये २५७ कोटी रुपयांच्या रोहयो कामांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत अमरावती विभागाचे ही रक्कम बरीच कमी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, पुढील वर्षी अमरावती विभागातील कामांचे ह्यबजेटह्ण वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये रोहयो कामांचा वार्षिक आराखडा तयार करताना, प्रत्येक ग्रामपंचायतींचा सहभाग घेऊन ह्यबजेटह्ण तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागातून, शेतीशी निगडीत नाला सरळीकरण, नाला बंडींग, जूने तलाव दुरुस्त करणे, शेततळे, शेतरस्ते, कालवे चर, जनावरांचे गोठे व इतर कामांचे प्रमाण वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. रोहयो अंतर्गत शेतीशी निगडीत कामांचे प्रमाण वाढविण्याच्या या प्रयत्नात कामांसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार्‍या निधीतही वाढ करण्यात येणार आहे.अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रोहयो कामांचे ह्यबजेट ह्ण वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीशी निगडीत कामांचे प्रमाण वाढण्यात येणार आहे. त्यासाठी पाचही जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वभागीय उपायुक्त (रोहयो) एस. टी. टाकसाळे यांनी स्पष्ट केले. असे आहे रोहयो कामांचे जिल्हानिहाय बजेट!जिल्हा                  निधीअमरावती          १0९ कोटीयवतमाळ            ६२ कोटीअकोला               ३0 कोटीबुलडाणा             २८ कोटीवाशिम                २८ कोटी..........................एकूण                  २५७ कोटी*३ ,९५२ ग्रामपंचायतींचा घेणार सहभाग!अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात ३ हजार ९५२ ग्रामपंचायती आहेत. विभागात शेतीशी निगडीत रोहयो कामांचे बजेट वाढविण्यासाठी या सर्व ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.