शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कैद्यांनी घेतले ३.६४ कोटींचे कृषी उत्पादन

By admin | Updated: October 16, 2016 02:15 IST

राज्यातील २९ कारागृहांमध्ये शेती उपयोगी क्षेत्र आहे. त्यामधील कैदी शेतीचे उत्पादन घेतात. २०१५-१६ या वर्षामध्ये कारागृहांतील कैद्यांनी ३.६४ कोटी रुपयांचे उत्पादन

- ब्रम्हानंद जाधव,  बुलडाणाराज्यातील २९ कारागृहांमध्ये शेती उपयोगी क्षेत्र आहे. त्यामधील कैदी शेतीचे उत्पादन घेतात. २०१५-१६ या वर्षामध्ये कारागृहांतील कैद्यांनी ३.६४ कोटी रुपयांचे उत्पादन घेतले असून, गेल्या सात वर्षांमध्ये कारागृहांतील शेतीच्या उत्पादनाचा आलेख चढाच असल्याचे दिसून येते.राज्यातील २९ कारागृहांमध्ये एकूण ८१९.५८ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी एकूण शेती उपयोगी क्षेत्र ३२७.२३ हेक्टर आहे. कैद्यांना दैनंदिन आहारासाठी लागणारा भाजीपाला व अन्नधान्य हे कारागृहाच्या शेतीक्षेत्रावर उत्पादित केले जाते, तसेच काही कारागृहांमध्ये दूध व मासे यांचे उत्पादन घेतले जाते. २०१५-१६ या वर्षामध्ये कारागृह शेतीवरती ८२९ पुरुष, तसेच ४० महिला कैद्यांना दररोज कारागृह शेतीमध्ये काम मिळालेले असून, शेतीमध्ये ३.६४ कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले. त्यासाठी १.६० कोटी रुपये खर्च झाला असून, २.४ कोटी रुपये फायदा झाला आहे.७ वर्षांत ८.७७ कोटी नफासन २००९-१० ते २०१५-१६ या सात वर्षांच्या कालावधीमध्ये कैद्यांनी सुमारे १६.९७ कोटी रुपयांचे कृषी उत्पादन घेतले आहे. त्यामध्ये ८.७७ कोटी रुपये नफा मिळाला आहे. शेतीच्या उत्पादनाचा आलेख वाढतावर्ष उत्पन्न २००९-१० १.७८ कोटी २०१०-११ १.७२ कोटी२०११-१२ १.७८ कोटी२०१२-१३ २.१७ कोटी२०१३-१४ २.५४ कोटी२०१४-१५ ३.३४ कोटी २०१५-१६ ३.६४ कोटी