शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शेतीतील प्रयोगाने मंदाबाईंना सुवर्ण!

By admin | Updated: January 25, 2015 00:57 IST

प्रयोगशीलता आणि विजिगीषू वृत्ती अंगी असेल तर त्यासाठी विद्यापीठात जाण्याची गरज नाही. शेतीच्या बांधावरदेखील तुमच्या हातून किती दर्जेदार संशोधन होऊ शकते,

संजय कुलकर्णी - जालनाप्रयोगशीलता आणि विजिगीषू वृत्ती अंगी असेल तर त्यासाठी विद्यापीठात जाण्याची गरज नाही. शेतीच्या बांधावरदेखील तुमच्या हातून किती दर्जेदार संशोधन होऊ शकते, हेच जालना जिल्ह्यातील वाहेगाव येथील मंदाबार्इंनी सिद्ध केले आहे. सातवी पास असलेल्या मंदाबार्इंनी थेट परभणी कृषी विद्यापीठाच्या ‘परभणी मोती’ या ज्वारी वाणावर पेरणीपासून काढणीपर्यंत विविध प्रयोग करून सर्वाधिक उत्पादन काढले. त्यांच्या या जिज्ञासू आणि प्रयोगशीलतेची दखल घेत आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेने सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला आहे.बदनापूरपासून १५ कि़मी. अंतरावरील बाजार वाहेगाव येथील भिकाजी ऊर्फ बाबूराव काळे यांना ७ एकर शेतजमीन.पतीच्या मदतीने तसेच परभणी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने मंदाबार्इंनी ‘परभणी मोती’वर विविध प्रयोग करत एकरी १२ ते १३ क्विंटलवर उत्पन्न घेतले. याची दखल देशपातळीवर घेतली. मंदाबार्इंना याबाबत हैदराबादला सुवर्णपदक जाहीर झाले!बाजार वाहेगाव येथे मंदाबाई भिकाजी काळे यांनी स्वत:च्या शेतातील बियाणे स्वत: गोळा करून मेहनतीने वाण टिकवले. त्याद्वारे उत्पादन वाढविल्याबद्दल काळे यांना सुवर्णपदक जाहीर झाले. डॉ. आर. एल. औंढेकरशास्त्रज्ञ कृषी विद्यापीठ, परभणी