शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
9
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
10
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
11
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
12
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
13
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
14
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
15
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
16
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
17
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
18
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
19
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

‘वयाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही’

By admin | Updated: November 12, 2015 03:00 IST

दिवाळीनिमित्त दहा दिवसांसाठी साडेतीन वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे रात्रंदिवस देताना मुलीच्या वयाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही

मुंबई : दिवाळीनिमित्त दहा दिवसांसाठी साडेतीन वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे रात्रंदिवस देताना मुलीच्या वयाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली.वांद्रे कुुटुंब न्यायालयाने ६ नोव्हेंबर रोजी साडेतीन वर्षीय मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे दहा दिवसांसाठी दिला. मुलीच्या वयाच्या सबबीखाली वडिलांना मुलीचा ताबा देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही, कुटुंब न्यायालयाने नोंदविले होते.कुुटुंब न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध मुलीच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर उच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर रोजी या अर्जावरील सुनावणी घेण्याचे आदेश कुुटुंब न्यायालयाला दिले. (प्रतिनिधी)