शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

तृप्ती देसार्इंविरुद्ध गावदेवीमध्ये दुसरा गुन्हा दाखल

By admin | Updated: April 30, 2016 04:40 IST

हाजी अली दर्ग्यात प्रवेश नाकारल्यानंतर भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसार्इंनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे वळवला

मुंबई : हाजी अली दर्ग्यात प्रवेश नाकारल्यानंतर भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसार्इंनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे वळवला. मात्र पोलिसांनी त्यांना गावदेवी परिसरातच अडवून ठेवले. त्यामुळे देसार्इंनी तेथेच निदर्शने करण्यास सुरुवात केल्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. गावदेवी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाजी अली दर्ग्याबाहेर परवानगी नसताना आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात देसार्इंविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. देसाई यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, यात पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ गावदेवी पोलीस ठाण्यातही देसार्इंसह सहा महिला कार्यकर्त्यांविरुद्ध १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावदेवी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सोडून दिले. त्यानंतर देसाई तत्काळ पुण्याला निघून गेल्या. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी गावदेवी ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.