शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

खोळंब्यानंतर मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर

By admin | Updated: June 29, 2017 09:55 IST

तांत्रिक बिघाडानंतर आता मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रोनं दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - तांत्रिक बिघाडानंतर आता मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रोनं दिली आहे.  ऐन गर्दीच्या वेळी सकाळी मुंबई मेट्रोच्या सेवेत तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. 
 
या बिघाडामुळे घाटकोपर-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं होते. तर अंधेरी ते वर्सोवा ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गाड्या पुढे जात नसल्यानं अंधेरी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती व कार्यालय गाठण्यास उशीर होत असल्यानं प्रवाशांनी नाराजीही व्यक्त केली. 
 
मात्र, मुंबई मेट्रो प्रशासनानं तातडीनं बिघाड दुरुस्त करुन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर केली.  तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.