शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दुपारनंतर पर्यटकांना रोखले

By admin | Updated: July 10, 2017 01:35 IST

लोणावळा शहर पोलिसांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवार व रविवार दोन्ही दिवस दुपारी तीन वाजता कुमार चौकात चारचाकी वाहनांसाठी बंद केला होता

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, सहारा अ‍ॅम्बी व्हॅली परिसरात जाणारा मार्ग लोणावळा शहर पोलिसांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवार व रविवार दोन्ही दिवस दुपारी तीन वाजता कुमार चौकात चारचाकी वाहनांसाठी बंद केला होता. अवजड वाहनांना खंडाळा व वळवण एंट्री पॉइंट येथेच मज्जाव करण्यात आला असला, तरी दुचाकी व पादचारी यांना मात्र कोणतेही निर्बंध घालण्यात आले नव्हते. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर आज लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून कोंडी झाली होती. पुणेकर दुचाकीस्वारांची गर्दी आज वाखाणण्याजोगी होती. वाहतूक नियंत्रणासाठी सात पोलीस अधिकारी व शंभर पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त लोणावळा ते भुशी धरण परिसरात नेमण्यात आला होता.शनिवार व रविवार, तसेच सुटीच्या दिवसांत पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा परिसरातील भुशी धरण, लायन्स व टायगर पॉइंट, गिधाड तलाव, सहारा पूल धबधबा, अ‍ॅम्बी व्हॅली परिसरात लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असल्याने मार्गांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. स्थानिकांसह पर्यटकांना तासन् तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.