शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीची बदनामी करणाऱ्यास अटक

By admin | Updated: October 14, 2016 02:52 IST

दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, तसेच मिस इंडिया २०१० असलेली नेहा हिंगे हिच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाइल तयार

पुणे : दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, तसेच मिस इंडिया २०१० असलेली नेहा हिंगे हिच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाइल तयार करीत, नवीन ग्रुप तयार करून त्यावर अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला सायबर गुन्हे शाखेने अटक केले.विशेष म्हणजे, या तरुणाने तयार केलेल्या वैशाली नावाच्या ग्रुपमध्ये तो नेहा ही त्याची मैत्रीण असल्याचे भासवत होता. विनीत रघुवंश ओझा (वय २२, रा. रेणुकाधाम सोसायटी, देवळाली, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी नेहा हिने सांगवी पोलीस ठाण्यात १४ जुलै रोजी फिर्याद दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा हिच्या नावाचा वापर करून आरोपीने इंस्टाग्रामवर नेहा डॉट हिंगे या नावाची बनावट प्रोफाइल तयार केली. त्यावर तिचा फोटो अपलोड करून वैशाली नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुपवर त्याने अश्लील मेसेज पाठवून शिवीगाळ केली. याचा मानसिक त्रास होत असल्यामुळे नेहाने असे मेसेज पाठवू नका, असे सांगितले होते. सायबर गुन्हे शाखेच्या सहायक निरीक्षक विजयमाला पवार यांना आरोपीबाबत मिळालेल्या माहितीवरून ओझाला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)