शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पोलिसांवर कारवाई होणार

By admin | Updated: February 25, 2016 02:49 IST

पोलीस कोठडी मृत्यूप्रकरणी वडाळ््याच्या आठ पोलिसांवर कारवाई करण्यास राज्याच्या गृहविभागाने मंजूरी दिली असल्याची माहिती बुधवारी सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली.

मुंबई : पोलीस कोठडी मृत्यूप्रकरणी वडाळ््याच्या आठ पोलिसांवर कारवाई करण्यास राज्याच्या गृहविभागाने मंजूरी दिली असल्याची माहिती बुधवारी सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. तसेच मार्चपर्यंत २५ पोलीस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सीसीटीव्ही बसवण्यात येतील, अशीही माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली.वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये दीड वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची व्याप्ती वाढवत उच्च न्यायालयाने राज्यात होणाऱ्या पोलीस कोठडी मृत्यूबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- डेरे यांच्या खंडपीठापुढे होती. बुधवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी वड्याळ््याच्या आठ पोलिसांवर कारवाई करण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने मंजूरी दिली असल्याची माहिती खंडपीठाला दिली. एका महिन्यात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही अ‍ॅड. देशमुख यांनी खंडपीठाला सांगितले.खंडपीठाने कोठडी मृत्यूची कारणे आणि त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना आखण्याकरिता तीन सदस्यांची समिती नेमण्याचे आदेश सरकारला दिले. या समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले. (प्रतिनिधी)