शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये अतिक्रमणांवर होणार कारवाई

By admin | Updated: November 4, 2016 02:36 IST

महानगरपालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

पनवेल : महानगरपालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे पनवेल शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात अतिक्र मण करणाऱ्यांना नोटिसा पाठवून अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरात फुटपाथ, रस्ते यावर अतिक्र मण करून फेरीवाल्यांनी बकाल स्वरूप प्राप्त केले आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरून चालता येत नाही. रस्त्यांवरून चालावे लागते. परिणामी अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लवकरच अतिक्र मण काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कळंबोली सर्कलपासून खांदा कॉलनी, नवीन पनवेल शहरातील अतिक्र मण केलेले रस्ते, फुटपाथवर कारवाई केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरातील अतिक्र मण हटविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त मंगेश चितळे यांनी दिली. पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेल शहराला स्वच्छ, सुंदर व स्मार्ट करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पहिल्यांदा शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत हजारो बेकायदा फलक काढून टाकण्यात आले. त्यानंतर आता महापालिका हद्दीतील अतिक्र मण हटविण्यात येणार आहे. शहरात हॉटेल, हॉस्पिटल, दुकाने, फेरीवाले, यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. हातगाडी चालकांनी तर पनवेल शहराचे नावच बदनाम केले आहे. त्यामुळे या सर्वांवर काही दिवसातच कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.फेरीवाले, हातगाडी चालकांनी रस्त्यांवर अतिक्र मण केल्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. तसेच कपड्यांच्या दुकानाबाहेर शिलाई चालकांनी आपली यंत्रे थाटली आहेत. त्यामुळे या सर्वांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)